एक होतं झुरळ एक होतं झुरळ चालत नव्हतं सरळ..! तिकडून आली बस... बसमध्ये बसलं, तिकीट नाही काढलं.... तिकीटचेकरने पाहीलं,चिमटीत धरून फ़ेकलं.....!!!*संग्रहीत Email ThisBlogThis!Share to TwitterShare to Facebook
0 comments:
Post a Comment